बॉलिवूडचे खलनायक रणजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार विनोदवीर कपिलसोबत या कार्यक्रमात खूप धमाल मस्ती करणार आहेत. तसेच कपिलसोबत गप्पा गोष्टी करत बॉलिवूडमधील अनेकांची पोलखोल करणार आहेत.
Read Moreबॉलिवूडचे खलनायक रणजीत, गुलशन ग्रोव्हर आणि किरण कुमार विनोदवीर कपिलसोबत या कार्यक्रमात खूप धमाल मस्ती करणार आहेत. तसेच कपिलसोबत गप्पा गोष्टी करत बॉलिवूडमधील अनेकांची पोलखोल करणार आहेत.
Read Moreया कार्यक्रमात दर गुरुवारी ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ असणार आहे. यामध्ये अशा व्यक्तींचा सहभाग असेल ज्यांनी समाजाच्या हिताच्या विचाराला सर्वप्रथम प्राधान्य देऊन त्यासाठी कार्य केले आहे.
Read Moreमराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील जवळपास सर्वच माध्यमांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने वेगळे स्थान निर्माण केलेले अभिनेते म्हणजे उदय टिकेकर.
Read Moreबॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा हिने "सुई धागा" आणि "झिरो" नंतर एकही चित्रपट साईन केलेला नाही. काही दिवसांपूर्वी अनुष्काने अभिनयातून संन्यास घेतल्याची चर्चा सुरु झाली होती, ती त्याचमुळे.
Read More