Logo

World Cup 2019: भारतासोबतच "या" संघांनीही जिंकले "पैकीच्या पैकी"

JAIHINDNEWS

मँचेस्टर: विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय संघ पाकिस्तानला नेमका "फादर्स डे" च्या दिवशी भारी पडला. विश्वचषकात पाकिस्तानविरुध्दच्या सात सामन्यांतला भारताचा हा सातवा विजय म्हणजे पैकीच्या पैकी असे शंभर टक्के यश.