"द कपिल शर्मा शो" मध्ये किरण कुमारने सलीम खान यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट
कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. कपिल शर्मा सोबतच कृष्णा अभिषेक, भारती सिंग, किकू शारदा, अर्चना पुरणसिंग यांसारखे कलाकार या शो चा भाग आहेत.