Logo

आमिर खानने मुंबईत खरेदी केली कोट्यवधीची प्रॉपर्टी! हा आहे नवा प्लान!!

JAIHINDNEWS

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याच्याबद्दलची एक मोठी बातमी आहे. होय, ताजी चर्चा खरी मानाल तर आमिरने मुंबईत कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, आमिरने मुंबईच्या सांताक्रूज भागातील एसव्ही रोडवरची ३५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी खेरदी केली. प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने खरेदी करण्यात आलेल्या या प्रॉपर्टीसाठी आमिरने २.१ कोटींची स्टँप ड्युटी भरली.