Logo

अयोध्या दहशतवादी हल्ल्यातील चार आरोपींना जन्मठेप, एकाची मुक्तता

JAIHINDNEWS

अयोध्या येथे २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रयागराज विशेष न्यायालयाने आज निकाल सुनावला आहे. अयोध्या - अयोध्या येथे २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रयागराज विशेष न्यायालयाने आज निकाल सुनावला आहे. या हल्ल्या प्रकरणी पाचपैकी चार आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एका आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे.